नमस्कार,
मी राजू पंडितराव दाभाडे“दाभाडे बंधू सराफ” या शोरूमचा प्रोप्रायटर मागील 55 वर्षांपासून अविरत सेवा देत ग्राहक देवतेचा विश्वास संपादन केलेला आहे म्हणूनच आमच्या शोरूमचे वाक्य आहे “विश्वास हीच परंपरा” स्वतः कारागीर असल्याने सुरुवातीला आम्ही सर्व प्रकारचे दागिने तयार करून देत होतो, पण आधुनिक काळ आणि नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे ग्राहकांच्या सेवेत 12 एप्रिल 2017 रोजी “दाभाडे बंधू सराफ” या नावाने सराफ बाजारामध्ये भव्य दालनाचे उद्घाटन केले.
आमच्या शोरूम मध्ये योग्य भाव, योग्य मजुरी व सर्व दागिने BIS Hallmark व HUID प्रमाणीत केलेले आहेत. त्याचबरोबर सर्व मंदिरांचे देव देवतांचे सोन्याचे व चांदीचे सर्व मोठे मोठे आकर्षक दागिने आम्ही बनवून देतो. आमच्याकडे खास आकर्षणातील दागिने म्हणजे मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, टेम्पल दागिने, रोज गोल्ड, अँटिक दागिने, कुंदन दागिने, बकुळी हार, चिंचपेटी, सर्व प्रकारच्या ठुशी, नथ, कपलरिंग, स्टोन चे दागिने हे मिळतात.
तसेच सर्व प्रकारचे रत्न राशी रत्न एकदम खात्रीशीर रित्या मिळतील .
त्याचबरोबर आमचे सिल्वर कलेक्शन पाहण्यासाठी एकदा आमच्या शोरूम ला अवश्य भेट द्या.
धन्यवाद....